Thursday, July 30, 2026
Home Chandrapur ने.हि.महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी.

ने.हि.महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी.

0
16

ने.हि.महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी.

सुकदर्शन वृतांत 
ब्रह्मपुरी – २३/०७/२६ (अमरदीप लोखंडे – सहसंपादक) येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष शेकोकरांनी व अधीक्षक संगीता ठाकरे यांनी प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
उपस्थित डॉ.राजेंद्र डांगे,डॉ.धनराज खानोरकर, डॉ युवराज मेश्राम,डॉ योगेश ठावरी,प्रा.जयेश हजारे,डॉ. भास्कर लेनगुरे,डॉ.विवेक नागभीडकर,डॉ.अतुल येरपुडे,प्रा निलिमा रंगारी,डॉ.मिलिंद पठाडे,प्रा.धिरज आतला,डॉ.ज्योती दुपारे,प्रा.अन्सारी
प्रा.ऋतुकी बोरकर,रोशन डांगे,घनश्याम नागापूरे,सुषमा राऊत इत्यादी मान्यवरांनी फोटोला पुष्प वाहून आपली आदरांजली वाहिली.संचालन व आभार डॉ.युवराज मेश्राम केले तर यशस्वीतेसाठी डॉ.खानोरकर,प्रा आतला,गोलू कोसे,प्रदीप रामटेंनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!