Monday, September 14, 2026
Home Gadchiroli नवेगाव (मुरखळा) येथे ST.NCMC स्मार्ट कार्ड वाटप शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

नवेगाव (मुरखळा) येथे ST.NCMC स्मार्ट कार्ड वाटप शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

नवेगाव (मुरखळा) येथे ST.NCMC स्मार्ट कार्ड वाटप शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

सुकदर्शन वृतांत 

गडचिरोली : नवेगाव (मुरखळा) येथे महाराष्ट्र शासनाच्या ST NCMC स्मार्ट कार्ड योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने नवेगाव येथे ST NCMC स्मार्ट कार्ड वाटप व वितरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे आयोजन राणी गोपशेटवार व भूषणा खेडेकर यांनी केले होते. शिबिरादरम्यान परिसरातील अनेक नागरिकांनी उपस्थित राहून स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली व योजनेचा लाभ घेतला.या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.योजनेचा लाभ घेतलेल्या सर्व नागरिकांचे तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.

error: Content is protected !!