Monday, September 14, 2026
Home Gadchiroli रिपाईचा गडचिरोली जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा २१ ला गडचिरोलीत

रिपाईचा गडचिरोली जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा २१ ला गडचिरोलीत

रिपाईचा गडचिरोली जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा २१ ला गडचिरोलीत

सुकदर्शन वृतांत 
गडचिरोली : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गडचिरोली जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा शुक्रवार दि. २१ ऑगष्ट् २०२६ ला दुपारी २ वाजता यमुना लॉन पोटेगांव रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे.सदर मेळाव्याचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष प्रकाशजी कुभे नागपूर तर उदघाटक म्हणुन रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय सचिव डॉ. राजेंद्र गवई अमरावती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर
तर मुख्य अतिथी म्हणुन गायक अनिरुद्ध वनकर वादळवारा प्रदेश उपाध्यक्ष बाजीराव उंदिरवाडे चंद्रपूर महिला आघाडीच्या नेत्या अँड. प्रियंका चव्हाण माजी जि.प सदस्य अँड.राम मेश्राम प्रदेश सरचिटणीस डॉ. गोपाल रायपुरे तर प्रमुख अतिथी म्हणुन प्रदेश सरचिटणीस शिद्धार्थ सुमन सामजिक कार्यकर्ता अँड. विनय बांबोळे प्राचार्य हेमंत रामटेके
भोजराज कान्हेकर डॉ. चंद्रसुरेश डोंगरवार अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे रामभाऊ डोंगरे नागपूर अशोक उमरेडॉ. चंद्रशेखर बांबोळे माहिती अधिकार चे अध्यक्ष तुळशिराम जांभुळकर चंद्रपूर सेवानिवृत ठाणेदार बाबा डोंगरे नागपूर दिक्षाभुमी वडसाचे मार्गदर्शक मारोती जांभुळकर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे विजय महेशगवळी नागपूर रिपाई सचिव विशाल दहिवले घोट सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे आरमोरी शुशीला भगत आलापल्ली इंजि. सोनु रामटेके पुणे आदिची उपस्थिती लाभणार आहे.
 तरी होवु घातलेल्या रिपाईच्या भव्य मेळाव्यास जिल्हातील रिपाईच्या कार्यकत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे मारोती भैसारे सोनु साखरे पुरुषोतम उंदिरवाडे डोमाजी नंदेश्वर अशोक कऱ्हाडे मिलिंद अंबादे अशोक शामकुळे
बाळू सावकार ढेभुर्णे जिल्हा सचिव सुनिल सहारे दिनेश बनकर शंकरअण्णा सेनिगारपू महिला आघाडी संघमित्रा राजवाडे लता भैसारे विशाखा देवतळे शिल्पा शेंन्डे विलासिनी राऊत लता सहारे आदिनी केलेले आहे.
error: Content is protected !!