Monday, September 14, 2026
Home Chandrapur वाचनालय ग्रुप च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. 

वाचनालय ग्रुप च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. 

वाचनालय ग्रुप च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. 
सुकदर्शन वृतांत 
ब्रम्हपुरी – २०/०८/२६ अमरदीप लोखंडे सहसंपादक ब्रम्हपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील नवतरुण विद्यार्थ्यांनी व भविष्याची आस धरून एकांतात वाचन करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी व वाचनालयामध्ये स्वयंप्रेरणेने सोई सुविधा उपलब्ध करणाऱ्या व स्वच्छता राखणाऱ्या वाचनालय ग्रुप च्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेऊन वाचनालय परिसरात वामनरावजी मिसार, कार्तिक वैद्य, संजय जराते, मंगेश जराते,सुरज मदनकार
सनम ढोरे, रणजीत व विद्यार्थी यांनीअनेक प्रकारची झाडे लावून वाचणालय परिसर मनमोहक करण्यासाठी धडपड करीत वृक्षारोपण केले.वाचनालय व वाचनालय परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी वाचनालय ग्रुप सदैव कार्यरत असते.
error: Content is protected !!