Monday, September 14, 2026
Home Chandrapur ने.हि.महाविद्यालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी जयंती

ने.हि.महाविद्यालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी जयंती

ने.हि.महाविद्यालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी जयंती

सुकदर्शन वृतांत 
ब्रह्मपुरी : (अमरदीप लोखंडे – सहसंपादक ) येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात भारताचे माजी पंतप्रधान, विज्ञान-तंत्रज्ञानाचे पुरस्कार्ते स्व.राजीव गांधी यांची जयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला.याप्रसंगी नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैया यांनी प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.यानंतर कार्य.प्राचार्य डॉ.सुभाष शेकोकरांनी प्रतिमेला माल्यार्पण केले.
व आपली आदरांजली वाहिली. उपस्थित डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम, डॉ रतन मेश्राम, डॉ धनराज खानोरकर,डॉ असलम शेख,डॉ सुनिल चौधरी, डॉ मिलिंद पठाडे, डॉ योगेश ठावरी, डॉ युवराज मेश्राम, डॉ प्रकाश वट्टी, डॉ पद्माकर वानखडे,प्रा आकाश मेश्राम,
डॉ.दर्शना उराडे,प्रा निलिमा रंगारी, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर,अधीक्षक संगीता ठाकरे,प्रा जयेश हजारे, डॉ दलेश परशुरामकर,प्रा बावनकुळे, प्रा.उइके,प्रा अजय खोब्रागडे,प्रा ठोंबरे,रोशन डांगे,रुपेश चामलाटे,गोलू कोसे इत्यादी मान्यवरांनी पुष्प वाहून अभिवादन केले.संचालन व आभार डॉ युवराज मेश्रामांनी मानले. यशस्वीतेसाठी समितीने सहकार्य केले.
error: Content is protected !!