Home Chandrapur हनुमान देवस्थान सेवा समिती अ-हेरनवरगांव च्या वतीने वृक्षारोपण.
हनुमान देवस्थान सेवा समिती अ-हेरनवरगांव च्या वतीने वृक्षारोपण.
सुकदर्शन वृतांत
ब्रम्हपुरी – ०७/०९/२६ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील हनुमान देवस्थान सेवा समिती च्या वतीने भगवान शंकर तीर्थक्षेत्राच्या खुल्या जागेत ग्रामपंचायत प्रशासिका दामिनीताई चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण केले.
वृक्षारोपण करतांना अमरदीप लोखंडे, हनुमान देवस्थान सचिव प्रभू कुथे , अध्यक्ष ब्रह्मदास सावजकर,जागेश्वर चौधरी, पुरुषोत्तम राऊत,धनलोप भागडकर, किशोर चौधरी, रुपेश कुथे,संजय दानी ,विशाल राऊत व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी प्रत्येकी एक झाड लावले.
error: Content is protected !!