Monday, September 14, 2026
Home Chandrapur ने.हि.महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी शिक्षक दिन साजरा.

ने.हि.महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी शिक्षक दिन साजरा.

ने.हि.महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी शिक्षक दिन साजरा.

सुकदर्शन वृतांत 
ब्रह्मपुरी – ०५/०९/२६ (अमरदीप लोखंडे – सहसंपादक) येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती,शिक्षकदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर यांनी प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
उपस्थित डॉ.राजेंद्र डांगे,डॉ रेखा मेश्राम,डॉ रतन मेश्राम, डॉ.धनराज खानोरकर, डॉ.असलम शेख,अधीक्षक संगीता ठाकरे, डॉ भास्कर लेनगुरे,डॉ प्रकाश वट्टी,डॉ सुनिल चौधरी,डॉ.युवराज मेश्राम,डॉ.राजू आदे, डॉ मिलिंद पठाडे,डॉ.विवेक नागभीडकर
प्रा.जयेश हजारे, डॉ दलेश परशुरामकर,डॉ अतुल येरपुडे,प्रा डॉ दुपारे,प्रा मोहूर्ले, प्रा बावनकुळे,प्रा खोब्रागडे,जयंत महाजन, अलोक मेश्राम, सुषमा राऊत,राजू मेश्राम यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करुन आपली आदरांजली वाहिली.संचालन व आभार डॉ मेश्रामांनी केले.यशस्वीतेसाठी डॉ खानोरकर,प्रा धिरज आतला,गोलू कोसेंनी सहकार्य केले
error: Content is protected !!